{
  "village_code": "273100110394590000",
  "village_name": "थोरातमळा (ओंड)",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1443,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:34:22Z",
  "surveys": [
    "256/1",
    "256/2",
    "61"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : चेअरमन कराड मर्चट सहकारी क्रेडीट संस्था मर्यादीत कराड शाखा ओंड क्रं. 7\nगहाणखत लिहुन देणार : बाळासो बहिरू थोरात रा. थोरातमळा (ओंड) यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7226-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 256/1, 256/2, 61 क्षेत्र 0.6700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळासो बहिरू थोरात यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nऋषीकेश रघुनाथ थोरात (खाता क्रमांक :- 24) ,\nरघुनाथ बाळासो थोरात (खाता क्रमांक :- 24) ,",
  "talathi": "सचिन रामचंद्र ढवण"
}
