{
  "village_code": "273100110394620000",
  "village_name": "पवारवाडी (नांदगाव)",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 846,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:38:53Z",
  "surveys": [
    "107",
    "11",
    "119",
    "12",
    "164",
    "28"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nताबेगहाणखत लिहून घेणार : रघुवीर वि का स. से.सोसा लि नांदगाव ता. कराड\nताबेगहाणखत लिहून देणार : सुरेश तुकाराम पवार यांनी पवारवाडी(नांदगाव) ता.कराड येथील गट नं. 107,11,119,12,164,28 दिनांक 6/05/2025 रोजी रक्कम रु. 80000/- घेऊन रघुवीर वि का स. से.सोसा लि नांदगाव ता. कराड, सातारा जि.म.स.बॅंक लि. शाखा ओंड ता.कराड यांना दिनांक 6/05/2026 दुय्यम निंबधक कराड 2 रजिष्टर नोंदणी करुन ताबेगहाणखत करुन दिले. कागदपत्रे दप्तरी दाखल असे",
  "talathi": "महारु सुभाष राऊत"
}
