{
  "village_code": "273100110394680000",
  "village_name": "गोळेश्वर",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 20358,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "चूक दुरुस्ती लेख",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:25:34Z",
  "surveys": [
    "177/25ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार – चूक दुरुस्ती लेख\nलिहून घेणार :- अ नं १) मलकव्वा सिध्दप्पा जोगुर , अ नं २) माधवी ईश्वर हुलूर\nलिहून देणार :- पार्वती पांडुरंग पवार\nयांनी दिनांक २४/०८/२०१७ रोजी स नं १७७/२५ब यामधील असणारा हिस्सा यांचे क्षेत्र ०.०१०० आर चौ.मी हे त्यांनी दस्त क्र. ३६०७/२०१७ दि २४/०८/२०१७ अन्वये खरेदी दिलेने गाव नमुना ७/१२ वर लिहून घेणार यांचे नाव फेरफार नं १५७३७ ने समाईकात दाखल झालेले आहे . सध्यस्थितीस ७/१२ वर लिहून घेणार यांचे सामाईकात नाव दाखल झाले आहे. तथापी दुय्यम निबंधक कराड २ यांचेकडील चूक दुरुस्ती लेख दस्त क्र. ६७२९/२०२६ दि २२/१०/२०२६ अन्वये लिहून घेणार अ नं १ यांना ०.००५० आर व लिहून घेणार नं २ यांना ०.००५० आर असे दुरुस्त वर्णनाप्रमाणे लिहावे व वाचावे अशी चूक दुरुस्ती झाल्याने त्याप्रमाणे ७/१२ मध्ये क्षेत्र दुरुस्ती केली. दस्त झेरॉक्स फायलीस दाखल असे.",
  "talathi": "सुजित सुहास थोरात"
}
