{
  "village_code": "273100110394720000",
  "village_name": "कार्वे",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 28523,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T09:53:38Z",
  "surveys": [
    "515/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहून देणार : जोतिर्लिंग नागरी सह पतसंस्था मर्या. आणे़ शाखा कोळे. ता कराड़ जि.सातारा\nलिहून घेणार : रविंद्र ज्ञानदेव मस्के\nयांनी सर्व्हे क्रमांक : 515/1 तपशिल : प्रमाणे रविंद्र ज्ञानदेव मस्के यानी जोतिर्लिंग नागरी सह पतसंस्था मर्या. आणे़ शाखा कोळे. ता कराड़ जि.सातारा यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 27853\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जोतिर्लिंग नागरी सह पतसंस्था मर्या. आणे़ शाखा कोळे. ता कराड़ जि.सातारा बँक यांचेकडील पत्र व रिकन्व्हेंन्स दुय्यम निबंधक कराड 2 दस्त क्र.7216/2026 दि. 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "माधुरी शिवदास पवार"
}
