{
  "village_code": "273100110394740000",
  "village_name": "वडगांव हवेली",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 9499,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:59:54Z",
  "surveys": [
    "1318"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nरिकन्हेन्सपत्र लिहुन देणार:- मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.जखिणवाडी शाखा शास्त्रीनगर तर्फे अश्विनी तुषार कांबळे\nरिकन्हेन्सपत्र लिहुन घेणार :- कर्जदार जालिंदर ज्ञानु साळुंखे रा.वडगाव हवेली ता.कराड यांनी मौजे वडगाव हवेली ता.कराड येथील गट नं. 1318 वर घेतलेल्या रकमेची संपूर्ण परतफेड केलेने व दुय्यम निबंधक सह,दु.नि.सातारा 1 यांचेकडील रिकन्हेन्सपत्र दस्त क्र.KRD 4701/2026 दि.23/09/2026 ने करून दिलेवरून 7/12 च्या इतर हक्कातील बँक बोजा शेरा कमी केला असे. अर्ज,रिकन्हेन्सपत्रावरून नोंद केली.",
  "talathi": "निलम हिंदुराव माने"
}
