{
  "village_code": "273100110394790000",
  "village_name": "शेणोली",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6102,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:12:21Z",
  "surveys": [
    "119"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : महसूल व वनविभाग\nआदेश क्रमांक : 14/2168162/प्र.क्र.458/ल6\nआदेश दिनांक : 29/10/2026\nविनोदकुमार शंकर भरते यांनी विनंती अर्ज रहिवासी दाखला,रेशन कार्ड ,मतदान कार्ड /आधार कार्ड ,पत्नी असलेचा दाखला व संमतीपत्र जोडून वरील आदेशाचे लक्ष्मी मुक्ती योजनेचे परिपत्रक जोडून अर्ज केलेनुसार त्यांचे हिस्स्यात त्यांची पत्नी विजया विनोदकुमार भरते यांचे नाव 7/12 चे कब्जेदार सदरी दाखल केले.परिपत्रक व अर्जावरून नोंद केली .अर्ज फायलीस दाखल असे.",
  "talathi": "वृषाली विलासराव सपकाळ"
}
