{
  "village_code": "273100110394810000",
  "village_name": "गोंदी",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3590,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:24:04Z",
  "surveys": [
    "502",
    "84"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ञिमुर्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या विंग शाखा मुख्य कार्यालय\nगहाणखत लिहुन देणार : संग्राम सुभाष पवार रा. गोंदी यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6777-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 502, 84 क्षेत्र 0.0700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संग्राम सुभाष पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वृषाली विलासराव सपकाळ"
}
