{
  "village_code": "273100110394810000",
  "village_name": "गोंदी",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3591,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:24:04Z",
  "surveys": [
    "82"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : लिहून घेणार बँक - कोयना सहकारी बँक लि. कराड, जि. सातारा शाखा - शेरे शेणोली, ता. कराड\nगहाणखत लिहुन देणार : अशोक विलास पवार रा. गोंदी यांनी दुय्यम निबंधक कराड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 4932-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 82 क्षेत्र 0.4113 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक विलास पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वृषाली विलासराव सपकाळ"
}
