{
  "village_code": "273100114311500000",
  "village_name": "कराड",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 46699,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:11:25Z",
  "surveys": [
    "391/3ब/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आय सी आय सी आय होम फायनान्स कंपनी लिमिटेड शाखा सातारा\nगहाणखत लिहुन देणार : जयसिंग हरी बडेकर रा. कराड यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6761-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1435000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 391/3ब/1 क्षेत्र 0.0197 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयसिंग हरी बडेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1435000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nदिपाली किशोर बडेकर (खाता क्रमांक :- 53425) ,\nदिपक जयसिंग बडेकर (खाता क्रमांक :- 53425) ,\nकिशोर जयसिंग बडेकर (खाता क्रमांक :- 53425) ,",
  "talathi": "सचिन वसंत निकम"
}
