{
  "village_code": "273100114311500000",
  "village_name": "कराड",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 46719,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:11:25Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार : कृष्णा कोयना ना.सह.पतसंस्था मर्या कराड\nलिहून घेणार : सौरभ दिलीप गुरव\nयांनी सर्व्हे क्रमांक : 70/2/प्लॉट नं/1 तपशिल : प्रमाणे सौरभ दिलीप गुरव यानी कृष्णा कोयना ना.सह.पतसंस्था मर्या कराड शाखा मंगळवार पेठ तर्फे श्रीकांत अमृत चव्हाण यांच्या कडुन रक्कम रुपये 5000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 46189\nप्रमाणे सौरभ दिलीप गुरव यानी कृष्णा कोयना ना.सह.पतसंस्था मर्या कराड शाखा मंगळवार पेठ तर्फे श्रीकांत अमृत चव्हाण यांच्या कडुन रक्कम रुपये 3000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 46190\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र व सूची क्र.2 दु.नि .कराड 2 दस्त क्र 7062/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n70/2/प्लॉट नं/1",
  "talathi": "सचिन वसंत निकम"
}
