{
  "village_code": "273100114311500000",
  "village_name": "कराड",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 46729,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:11:25Z",
  "surveys": [
    "341/अ/1अ/1ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कृष्णा कोयना ना.सह.पतसंस्था मर्या कराड शाखा मलकापूर तर्फे महादेव गोपाळ सुर्यवंशी\nगहाणखत लिहुन देणार : समीर खाजा मुल्ला रा. कराड यांनी दुय्यम निबंधक कराड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 5140-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 341/अ/1अ/1ब क्षेत्र 0.0046 वर बोजा दाखल करणेबाबत श्री समीर खाजा मुल्ला यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन वसंत निकम"
}
