{
  "village_code": "273200010394930000",
  "village_name": "इस्लामपूर",
  "taluka_name": "मंडणगड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 712,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:52:29Z",
  "surveys": [
    "10/अ/8",
    "32/अ/2",
    "32/अ/4",
    "38/14/अ",
    "56/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : आरटीएस अपिल क्रमांक 25/2026\nआदेश दिनांक : 04/08/2026\nबाजूस दाखल केलेली जमीन मिळकत मौजे इस्लामपूर येथील सर्वे क्रमांक ५६/५, ३८/१४/अ , ३२/अ/४ , ३२/अ/२ , १०/अ/८, येथील जमीन मिळकती बाबत फेरफार क्रमांक ५८५ प्रमाणित दिनांक १३/०१/२०२२ या नामंजूर नोंदीविरुध्द अपील दाखल करून महाराष्ट्र जमिन महसूल संहिता 1966 चे कलम 247 अन्वये अपिलासह कलम 251 नुसार मा.उपविभागीय अधिकारी दापोली यांचे न्यायालयात आरटीएस अपिल क्रमांक 25/2026 e-QJCourt No.00367/2026 दिनांक ०४/०८/२०२६ .प्रमाणे श्रीम. जहाँआरा नईम शेखनाग यांनी मयत कादिर उमर मुकादम यांची वंशावळ सिद्ध केलेनंतर मा.उपविभागीय अधिकारी दापोली यांचे आदेशावरून मौजे इस्लामपूर ता. मंडणगड येथील फेरफार नोंद क्रमांक 585 व वारस ठराव क्रमांक 411 रद्द करून सर्वे क्रमांक ५६/५, ३८/१४/अ , ३२/अ/४ , ३२/अ/२ , १०/अ/८, या जमीन मिळकतीवर मयत कादिर उमर मुकादम यांचे नाव पूर्वीच्या स्थिती मध्ये दाखल करणेकामी नोंद केली.",
  "talathi": "रजत संभाजी देसाई"
}
