{
  "village_code": "273200010394940000",
  "village_name": "अडखळवण",
  "taluka_name": "मंडणगड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 537,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T02:15:00Z",
  "surveys": [
    "11/10",
    "13/6",
    "13/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 05/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार महम्मद अली हसन परकार यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव अलिमिया हसन परकार ऐवजी महम्मद अली हसन परकार असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार मंडणगड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र आर टी एस/राजपत्राप्रमाणे नावात दुरुस्ती /एस.आर/ .80/2026 दि. 09/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 24/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-26320598 अन्वये अलिमिया हसन परकार ऐवजी महम्मद अली हसन परकार असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "रजत संभाजी देसाई"
}
