{
  "village_code": "273200010395100000",
  "village_name": "निगडी",
  "taluka_name": "मंडणगड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1645,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:01:35Z",
  "surveys": [
    "2/39"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअधिकारी : महसूल व वनविभाग\nआदेश क्रमांक : शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-2025/प्र. क्र.178/ल-1\nआदेश दिनांक : 30/04/2025\nबाजूस दाखल केलेल्या मिळकतीतील स. नं./ग. क्र. 2/39 मध्ये इतर हक्कातिल वारस भोगवटादार सदरी आणणेसाठी महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-2025/प्र. क्र.178/ल-1 दिनांक 30/04/2025 व तसेच मौजे निगडी मधील फेरफार क्रमांक 1129 व वारस र.नं.175 मधील इतर अधिकार सदरी लक्ष्मीबाई धर्मा साखरे, मुक्ताबाई धर्मा साखरे, सुरेखा धर्मा साखरे, अनिता धर्मा साखरे, विरेश धर्मा साखरे यांची नावे भोगवटादार सदरी दाखल करणे कामी नोंद केली.",
  "talathi": "सुनिल सुरेश खांडेकर"
}
