{
  "village_code": "273200010395270000",
  "village_name": "कुडूक बुद्रूक",
  "taluka_name": "मंडणगड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 771,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T21:51:29Z",
  "surveys": [
    "79/29"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक टि.सी.पी./कुडुक बुद्रुक /254\nदिनांक : 08/04/2005\nमौजे कुडुक बुद्रुक येथील सर्व्हे नं.79/29 सदर मिळकतीचे जमीन मालक धोंडी गोविंद वैराग असून या मिळकतीचे कुळ श्री. शेख अहमद दाऊद मुंगरुसकर यांनी मुंबई कुळवहीवाट व शेतजमिन अधिनियम 1948 यांचे कलम 32 ग अन्वये खरेदी किंमत रु. 19/- ठरली सदर रक्कम श्री. शेख अहमद दाऊद मुंगरुसकर यांनी दिनांक : 08/04/2005 रोजी पूर्ण भरलेने इतर अधिकारात असलेला बोजा खरेदी किंमत रु. 19/- कमी करणेसाठी मा.तहसीलदार साहेब मंडणगड यांचे कडील 32 म प्रमाणपत्र दिनांक 03/11/2026 पाहून नोंद केली.",
  "talathi": "मयूर अंगद पंडित"
}
