{
  "village_code": "273200010395310000",
  "village_name": "जावळे",
  "taluka_name": "मंडणगड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 2052,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T21:55:45Z",
  "surveys": [
    "12/43",
    "21/1",
    "21/2",
    "52/25",
    "70/12"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार देवजी लक्ष्मण भानशे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव देऊ लक्ष्मण भानसे ऐवजी देवजी लक्ष्मण भानशे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार मंडणगड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.क्र/आरटीएस/राजपत्राप्रमाणे नावात दुरुस्ती/एस.आर./71/2026 दि. 10/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 15/08/2021 मधील नोंदणी क्र.पी- M-24152361 अन्वये देऊ लक्ष्मण भानसे ऐवजी देवजी लक्ष्मण भानशे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार तयार करणेकरिता नोंद केली .",
  "talathi": "दिपाली निशिकांत केणी"
}
