{
  "village_code": "273200010395370000",
  "village_name": "साखरी",
  "taluka_name": "मंडणगड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 2258,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:10:15Z",
  "surveys": [
    "51/2/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक\nलिहून घेणार :विंदा विलास दरिपकर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 51/2/2/ब तपशिल : 50000चा बोजा - 1701\nरत्नागिरी सिधुदुर्ग ग्रामीण बॅक शाखा वेसवी याजकडे रू - 1701\nबैनगंगा कृष्णा ग्रामीण बँक शाखा वेसवी यांचा रक्कम रु. 50000/- चा बोजा ( विलास अनंत दरीपकर ) - 1802\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँक ( रत्नागिरी सिंधुदुर्ग ग्रामीण बँक/वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँक) यांचेकडील पत्र क्र.MGB/7106/17/2026-27 दि.31/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "संदीप प्रल्हादसिंह बिसेन"
}
