{
  "village_code": "273200010395370000",
  "village_name": "साखरी",
  "taluka_name": "मंडणगड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 2261,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:10:15Z",
  "surveys": [
    "120/1",
    "122/1",
    "130/1",
    "130/2/1",
    "131/1/1",
    "132",
    "51/1/ब",
    "51/2/1",
    "53/3",
    "54/1",
    "56",
    "61/2",
    "64/6",
    "72"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सुमन केशव फडणीस यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सुमन यशवंत वैद्य ऐवजी सुमन केशव फडणीस असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार मंडणगड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र./आरटीएस/राजपत्राप्रमाणे नावात दुरुस्ती /एस.आर./73/2026 दि. 10/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 16 एप्रिल 2026 ते 22 एप्रिल 2026 मधील नोंदणी क्र.पी- ( M-2629494) अन्वये सुमन यशवंत वैद्य ऐवजी सुमन केशव फडणीस असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार नोंद केला असे .",
  "talathi": "संदीप प्रल्हादसिंह बिसेन"
}
