{
  "village_code": "273200010395460000",
  "village_name": "घोसाळे",
  "taluka_name": "मंडणगड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 2468,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:57:02Z",
  "surveys": [
    "28/9"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nलिहुन देणार:-\nसचिन मोतीलाल कासार रा. घोसाळे(खाता क्रमांक771) यांचे सर्व्हे क्रमांक 28/9,एकूण क्षेत्र 0.3600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसुरज गोविंद छासिया , (खाता क्रमांक :-873) सर्व्हे क्रमांक 28/9 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक दु.नि. मंडणगड जिल्हा रत्नागिरी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1512/2026 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000/( अक्षरी रक्कम रु चार लाख मात्र ) घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "रमेश माधव बर्दापुरे"
}
