{
  "village_code": "273200010395460000",
  "village_name": "घोसाळे",
  "taluka_name": "मंडणगड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 2473,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:57:02Z",
  "surveys": [
    "83/3अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nमा.तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक क्रमांक/आरटीएस/भूधारणा वर्ग 2 चे वर्ग 1 दिनांक 16/10/2026 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने बाजूस दाखल केलेली मिळकत सर्वे नं. 83/3अ ही रघुनाथ बाबा घोसाळकर यांना सदरची मिळकत ही त्यांना कुळ कायद्याने प्राप्त झालेली आहे. अर्जदार कृष्णा रघुनाथ घोसाळकर यांनी जमीन महसूल आकारणीच्या ४० पट नजराणा रक्कम पावती क्रमांक 440776 दि. 15/10/2024 ने शासन जमा केल्याने निसप्र शेरा कमी करण्यासाठी व भूधारणा प्रकार वर्ग २ बदलून वर्ग १ करणे साठी नोंद केली. त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.\nस.नं. / गट नं. =83/3अ\nसध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : मुंबई कुळ्वाहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी उप उपभूधारणा :कुळ कायदा कलम 43 च्या शर्तीस पात्र\nबदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1\nया आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.",
  "talathi": "रमेश माधव बर्दापुरे"
}
