{
  "village_code": "273200010395460000",
  "village_name": "घोसाळे",
  "taluka_name": "मंडणगड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 2474,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:57:02Z",
  "surveys": [
    "33/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nमा.तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक क्रमांक/आरटीएस/भूधारणा वर्ग 2 चे वर्ग 1/एसआर-214/2026 दिनांक 29/10/2026 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने बाजूस दाखल केलेली मिळकत सर्वे नं. 33/4 या स्मिता मारुती कांबळे सदरची मिळकत ही त्यांना कुळ कायद्याने प्राप्त झालेली आहे. सदरची मिळकत ही कुळ कायदा कलम 32 म ने प्राप्त होऊन अर्जदार स्मिता मारुती कांबळे यांनी जमीन महसूल आकारणीच्या 40 पट नजराणा फी शासन जमा केल्याने निसप्र शेरा कमी करण्यासाठी व भूधारणा प्रकार वर्ग २ बदलून वर्ग १ करणे साठी नोंद केली. या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली. स.नं.= 33/4\nसध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : मुंबई कुळ्वाहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी\nबदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1\nया आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.",
  "talathi": "रमेश माधव बर्दापुरे"
}
