{
  "village_code": "273200010395530000",
  "village_name": "जांभूळ नगर",
  "taluka_name": "मंडणगड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 915,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:57:53Z",
  "surveys": [
    "107/अ/1/15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nमा. तहसिलदार सो मंडणगड यांजकडील आदेश क्रमांक आरटीएस /भूधारणा वर्ग २ चे वर्ग १ /एस.आर- २००/२०२६ दिनांक २९-०९-२०२६ चे आदेश व त्यात नमूद महसूल व वन विभाग यांजकडील शासन परिपत्रक क्रमांक टीएन सी -०४ /२०१३ प्र.क्र. १९६/ज -१ दिनांक ११ फेब्रुवारी २०१४ व महराष्ट्र शासन राजपत्र दिनांक बुधवार एप्रिल, १५, २०२६ मधील सूचनेनुसार बाजूस दाखल मिळकत वरील नियंत्रित सत्ता प्रकाराची नोंद काढून भूधारणा वर्ग १ करून इतर अधिकारात असलेले जमीन मालकाचा खरेदी बोजा कमी करणे कामी नोंद केली. या व्यतिरिक्त ७/१२ मध्ये अन्य बदल केला नाही.",
  "talathi": "रतन रमेश साळूंखे"
}
