{
  "village_code": "273200010395580000",
  "village_name": "कोंझर",
  "taluka_name": "मंडणगड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 727,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T12:03:03Z",
  "gone_at": "2026-11-04T21:52:24Z",
  "surveys": [
    "29/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक/आरटीएस/7/12/ इतर.अ.शेरे/2025\nआदेश दिनांक : 26/05/2025\nश्री.मोहम्मद सालीम मोहम्मद उस्मान सय्यद रा. कोंझर ता. मंडणगड यांनी दि.16/02/2005 या कालावधीत रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड स .नं. 29/3 क्षेत्र 2.4100 हे.आर.चौमी. या क्षेत्रावर अनुदान 54201/- लागवड घेतली होती.कृषी रोजगार हमी योजना फळबाग लागवड कार्यक्रमातील काजू कलमे करिता दिलेले अनुदानचा शेरा कमी करणे साठी मा.तहसीलदार साहेब मंडणगड यांच्याकडील पत्र क्रमांक/आरटीएस/7/12/ इतर.अ.शेरे/2025 दिनांक 26/05/2025 नुसार इतर अधिकारतील शेरा कमी करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "मयूर अंगद पंडित"
}
