{
  "village_code": "273200010395590000",
  "village_name": "मंडणगड",
  "taluka_name": "मंडणगड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 3623,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:05:42Z",
  "surveys": [
    "34/अ/1/अ/1/अ/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nलिहून देणार : जनकल्याण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित,मंडणगड\nलिहून घेणार : प्रशांत कृष्णकांत कोकाटे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 34/अ/1/अ/1/अ/9 तपशिल : जनकल्याण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, मंडणगड यांचा थकीत कर्जदार अंकुश दाजी पंदीरकर यांना जामीनदार प्रशांत कृष्णकांत कोकाटे यांच्या हिस्स्यापुरता रु.52,330/- रकमेचा बोजा ठेवला दि.08/02/2024.( 3367 )फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ जा.क्र.131/2026/27 दि.01/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "मयूर अंगद पंडित"
}
