{
  "village_code": "273200010395590000",
  "village_name": "मंडणगड",
  "taluka_name": "मंडणगड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 3626,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:05:42Z",
  "surveys": [
    "94/अ/1/20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहून देणार : जनकल्याण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत मंडणगड\nलिहून घेणार : नेत्रा नरेश शेरे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 94/अ/1/20 तपशिल : प्रमाणे नेत्रा नरेश शेरे यानी विजय रामचंद्र खैरे हे जनकल्याण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत मंडणगड करीता व्यवस्थापक यांच्या कडुन रक्कम रुपये 450000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले.(3163)\nप्रमाणे नेत्रा नरेश शेरे यानी जनकल्याण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत यांच्या कडुन रक्कम रुपये 525000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले.(3432)फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/जावक 137/जन.पत./व्य./कर्ज बोजा/2026 दि.13/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "मयूर अंगद पंडित"
}
