{
  "village_code": "273200010395590000",
  "village_name": "मंडणगड",
  "taluka_name": "मंडणगड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 3629,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:05:42Z",
  "surveys": [
    "51",
    "87/7",
    "94/अ/1/28"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्रमांक/कुवशा/ए.कु.पु./03/2025\nआदेश दिनांक : 26/03/2025\nमा. उपविभागीय अधिकारी दापोली विभाग दापोली यांचेकडील क्रमांक/कुवशा/ए.कु.पु./03/2025 दि. 26/03/2025 चे परिपत्रकानुसार नोंद : मा. उपविभागीय अधिकारी दापोली विभाग दापोली यांचे नमूद परिपत्रकानुसार फेरफार क्रमांक 661 नोंदीनुसार ए.कु.पु. चे नाव नमूद करणेत आले आहे त्या नोंदीतील सर्व वारसांची नावे 7/12 च्या भोगवटदार सदरी नमूद करणेत यावीत व ए.कु.पु. हा शेरा कमी करावा असे आदेशित केले आहे.त्यानुसार बाजूस दाखल केलेले स.नं. 51 ,87/7 , 94/अ/1/28 च्या 7/12 सदरी मूळ फेरफार नोंद क्रमांक 661 दिनांक 20/01/1965 नुसार केरू भगवान पोरे हे खातेदार 1963 साली मयत झाल्याने त्यांचे वारस म्हणून गाव नमुना 6क मध्ये नमूद असलेल्या खालील सर्व वारसांची नावे 7/12 च्या भोगवटदार सदरी नमूद करून ए.कु.पु. हा शेरा कमी करणेत येत आहे. वारसांची नावे खालीलप्रमाणे आहेत. 1) यशवंत केरू पोरे नाते : मुलगा हे दि.07/01/2019 मयत असून त्यांच्या वारसांची नावे जमीन मिळकतीवर लागलेली आहेत 2) कृष्णा केरू पोरे नाते : मुलगा 3) लीला केरू पोरे नाते : मुलगी 4) कलावती केरू पोरे नाते : मुलगी 5) रुक्मिणबाई केरू पोरे नाते : पत्नी अशी नावे सातबारा सदरी दाखल करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "मयूर अंगद पंडित"
}
