{
  "village_code": "273200010395640000",
  "village_name": "घराडी",
  "taluka_name": "मंडणगड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1087,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:56:41Z",
  "surveys": [
    "1012"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nसक्षम अधिकारी मा.तहसीलदार साहेब मंडणगड यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक /आरटीएस /भूधारणा वर्ग 2 चे वर्ग 1 / एस आर 208/2026 दिनांक 12/10/2026 अन्वये यात नमूद केलेले मौजे घराडी येथील गट नं १०१२ या जमीन मिळकतीबाबत असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.\nस.नं. / गट नं. =1012\nसध्याची भूधारणा पद्धती :\nभूधारणा :भोगवटादार वर्ग - 2\nउपभूधारणा : मुंबई कुळ्वाहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी\nबदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1\nया आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.",
  "talathi": "राजेंद्र रामदास उंडे"
}
