{
  "village_code": "273200010395710000",
  "village_name": "धुत्रोली",
  "taluka_name": "मंडणगड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1614,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:00:53Z",
  "surveys": [
    "659"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nसुभाष कृष्णा पोतदार रा. धुत्रोली(खाता क्रमांक10243) गट/सर्व्हे क्रमांक659, एकूण क्षेत्र 0.2500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nधनंजय सुभाष पोतदार , (खाता क्रमांक :-10595)गट/सर्व्हे क्रमांक 659 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2100 आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक दु.नि. मंडणगड जिल्हा रत्नागिरी यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 1376/2018 दिनांक 29/11/2018 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने तसेच मा.उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी दापोली यांजकडील आदेश आरटीएस अपिल क्रमांक 16/2026 e -QJ Court No. 00342/2026 दिनांक- 29/07/2026 प्रमाणे सक्षम अधिकारी यांची पूर्व परवानगी घेतले नंतर बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "रजत संभाजी देसाई"
}
