{
  "village_code": "273200010395710000",
  "village_name": "धुत्रोली",
  "taluka_name": "मंडणगड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1615,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:00:53Z",
  "surveys": [
    "64"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार एजाज महमद परकार यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव एजाज शेख महमद परकार ऐवजी एजाज महमद परकार असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार मंडणगड यांच्याकडील आदेश क्रमांक- क्र./आरटीएस/राजपत्राप्रमाणे नावात दुरुस्ती/एस.आर./ 81 /2026 दि. 12/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 28/03/2024 मधील नोंदणी क्र.पी- M-23371134 अन्वये एजाज शेख महमद परकार ऐवजी एजाज महमद परकार असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "रजत संभाजी देसाई"
}
