{
  "village_code": "273200010395730000",
  "village_name": "कुंबळे",
  "taluka_name": "मंडणगड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1447,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T21:50:40Z",
  "surveys": [
    "698",
    "707"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nमौजे कुंबळे येथील गट क्रमांक 698 तसेच 707 चे बाबतीत कुळ श्री.महेंद्र विष्णू पाटील यांनी जमीन मालक यांचा रक्कम रुपये 1181 /-खरेदी किंमत पूर्णपणे शासनजमा केल्याने मा.तहसीलदार साहेब मंडणगड यांचेकडील आदेश क्र.कुवशा/32 म.प्र./TCP/486/2026 दिनांक 04/11/2026 अन्वये कुळाचे नाव कब्जेदार सदरी घेऊन भूधारणा वर्ग 2 करणेसाठी तसेच इतर अधिकारातील जमीन मालक यांचा बोजा कमी करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "उद्धव पंडितराव घाटूळ"
}
