{
  "village_code": "273200010395740000",
  "village_name": "पिंपळोली",
  "taluka_name": "मंडणगड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 2098,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:03:29Z",
  "gone_at": "2026-11-03T12:08:13Z",
  "surveys": [
    "73/7ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/09/2026\nअधिकारी : महसूल व वनविभाग\nआदेश क्रमांक : क्र.एस-14/216816/प्र.क्र.458/ल-6\nआदेश दिनांक : 15/09/1992\nबाजूस दाखल मौजे पिंपळोली येथील जमीन मिळकतीचे मालक श्री.सुभाष गंगाराम मालुसरे यांनी लक्ष्मीमुक्ती योजना अंतर्गत ७/१२ उताऱ्यावर स्वतःचे नावासोबत त्यांची पत्नी शुभांगी सुभाष मालुसरे यांचे नाव दाखल करण्यासाठी अर्ज केल्याने तसेच महारष्ट्र शासन महसूल व वनविभाग परिपत्रक क्रमांक क्र.एस-14/216816/प्र.क्र.458/ल-6 दिनांक - 15/09/1992 अन्वये सर्व्हे नंबर ७३/७ब ला श्री.सुभाष गंगाराम मालुसरे यांच्या नावाबरोबर त्यांची पत्नी शुभांगी सुभाष मालुसरे यांचे नाव सहहिस्सेदार म्हणून समाविष्ट करण्यासाठी नोंद केली.",
  "talathi": "रुकसाना अमीनसाहेब मुल्ला"
}
