{
  "village_code": "273200010395760000",
  "village_name": "शिरगांव",
  "taluka_name": "मंडणगड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1948,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:09:18Z",
  "surveys": [
    "643"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहून देणार : दापोली अर्बन को-ऑप.बँक लि, दापोली\nलिहून घेणार : दिनेश हरी गुळेकर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 643 तपशिल : दापोली अर्बन को.ऑप.बँक लि.दापोली यांचा श्रीम. दिपाली दिनेश गुळेकर यांच्यावर र.रु.1000000/- ( दहा लाख रु मात्र )बोजा ठेवला. दि.10/11/2020 - 1279\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक- दापोली अर्बन को-ऑप.बँक लि, दापोली\nयांचेकडील पत्र क्रमांक 33/386/2026-27 दिनांक 22/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रजत संभाजी देसाई"
}
