{
  "village_code": "273200010395770000",
  "village_name": "शेनाळे",
  "taluka_name": "मंडणगड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 2555,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:09:51Z",
  "surveys": [
    "42/12",
    "42/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026लिहुन घेणार : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरीक्षेत्रीय कार्यालय, मंडणगड\nलिहुन देणार : श्री. विकी बाबुराव कदम रा.शेनाळे\nबाजूस दाखल मिळकतीवर श्री. विकी बाबुराव कदम रा. शेनाळे यांनी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी क्षेत्रीय कार्यालय, मंडणगड जि. रत्नागिरी यांचे मार्फत रक्कम रु २,००,०००/- (अक्षरी रक्कम रुपये दोन लाख मात्र) इतके किसान पतपत्र योजनेंतर्गत बागायत आंबा पिक कर्ज घेतले बाबत रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरीक्षेत्रीय कार्यालय, मंडणगड जि. रत्नागिरी यांचेकडील जावक क्रमांक ४४/९३० २०२६/२०२७ दिनांक ०८-१०-२०२६ चे पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये २,००,०००/- (अक्षरी रक्कम रुपये दोन लाख मात्र) चा बोजा दाखल करणे कामी श्री. विकी बाबुराव कदम रा. शेनाळे यांचा अर्ज व रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी क्षेत्रीय कार्यालय, मंडणगड जि. रत्नागिरी यांजकडील पत्र प्राप्त झालेवरून फेरफार नोंदवला.",
  "talathi": "रतन रमेश साळूंखे"
}
