{
  "village_code": "273200010395770000",
  "village_name": "शेनाळे",
  "taluka_name": "मंडणगड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 2556,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:09:51Z",
  "surveys": [
    "72/13",
    "72/1ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा म्हाप्रळ\nलिहून घेणार : दिपक गणपत सावंत\nयांनी सर्व्हे क्रमांक : 72/13 तपशिल : बँक ऑफ इंडिया शाखा म्हाप्रळ यांचा र.रु. 100000/- बोजा - आणि\nसर्व्हे क्रमांक : 72/1ब तपशिल : बॅंक ऑफ इंडिया शाखा - म्हाप्रळ यांज काढून शेती कर्ज रक्कम रुपये 100000 [एक लाख रुपये ] घेतले आहे . - 1945 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा दिपक गणपत सावंत यांनी पुर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील जावक क्रमांक BOI/MPR/AP/2026-2027-05 दिनांक २४-०९-२०२६ चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणे कामी नोंद केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रतन रमेश साळूंखे"
}
