{
  "village_code": "273200010395780000",
  "village_name": "वाकवली",
  "taluka_name": "मंडणगड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1848,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:07:39Z",
  "surveys": [
    "36/14",
    "38/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून घेणार : शेनाळे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसा लि शेनाळे, शेनाळे\nलिहून देणार : जयदीप बाळाजी जाधव रा.वाकवली यांनी शेनाळे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसा शेनाळे.लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे सर्वे नंबर 38/2 व 36/14 वर रक्कम रुपये 3,00,000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज, दुय्यम निबंधक यांकडील नोंदणीकृत दस्त क्रमांक 6/2026, इकराराची प्रत व शेनाळे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसा. लि. शेनाळे यांकडील जावक क्रमांक ४२/२०२६-२७ दिनांक २५-६-२०२६ रोजी चे पत्र पाहून जयदीप बाळाजी जाधव यांच्या हिस्स्या पुरता रक्कम रु. ३,००,००० /- (अक्षरी रु. तीन लाख मात्र) चा आंबा पिक कर्ज चा बोजा दाखल करणे कामी नोंद केली.",
  "talathi": "रतन रमेश साळूंखे"
}
