{
  "village_code": "273200010395800000",
  "village_name": "कुडूक खुर्द",
  "taluka_name": "मंडणगड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 728,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:54:05Z",
  "surveys": [
    "1/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक कुळ वहिवाट/३२ ओ/एस.आर.-१०/२०२५ इक्यूजे नंबर-२०२५/०००१५\nदिनांक : 03/08/2026\nमा.तहसिलदार सो यांजकडील आदेश क्रमांक कुळ वहिवाट/३२ ओ/एस.आर.-१०/२०२५ इक्यूजे नंबर-२०२५/०००१५ दिनांक ०३/०८/२०२६ अन्वये खरेदी किंमत देण्यासंबंधी हुकुम लेजर नं. LSP -३२(O) page no. ७६ टी.सी.पी. नंबर ४८४ कुडूक खुर्द तारीख ०३-८-२०२६ दिनांक रोजी चा आदेश नुसार खरेदी किंमत देणार दिनेश दत्ताराम शिंदे गट क्रमांक १/१ क्षेत्र ०.१२०० खरेदी किंमत ७३८/- आणि खरेदी किंमत घेणार अंबीबाई सुरेश अबगुल वगैरे असा शेरा बाजूस दाखल जमीन मिळकतीच्या इतर अधिकार सदरी दाखल करणे कामी नोंद केली.",
  "talathi": "रतन रमेश साळूंखे"
}
