{
  "village_code": "273200010395800000",
  "village_name": "कुडूक खुर्द",
  "taluka_name": "मंडणगड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 729,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:54:05Z",
  "surveys": [
    "1126/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहुन घेणार : कुडूक खुर्द वि. कार्य. सह.(विकास) सेवा.सोसायटी लि.\nलिहुन देणार : श्री. संदेश काळू खैरे रा.कुडूक खुर्द\nबाजूस दाखल मिळकतीवर श्री. संदेश काळू खैरे रा.कुडूक खुर्द यांनी कुडूक खुर्द वि. कार्य. सह.(विकास) सेवा.सोसायटी लि. मु. कुडूक खुर्द, पो. सोवेली, ता. मंडणगड जि. रत्नागिरी यांजकडून रक्कम रु १,००,०००/- (अक्षरी रक्कम रुपये एक लाख मात्र) इतके कर्ज घेतले बाबत कुडूक खुर्द वि. कार्य. सह. (विकास) सेवा. सोसायटी लि. मु. कुडूक खुर्द पो. सोवेली, ता. मंडणगड जि. रत्नागिरी यांचेकडील जावक क्रमांक ४१/२०२६ दिनांक १०-०९-२०२६ चे पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये १,००,०००/- (अक्षरी रक्कम रुपये एक लाख मात्र) चा बोजा दाखल करणे कामी श्री. संदेश काळू खैरे रा.कुडूक खुर्द यांचा अर्ज व कुडूक खुर्द वि. कार्य. सह.(विकास) सेवा.सोसायटी लि. मु. कुडूक खुर्द पो. सोवेली, ता. मंडणगड जि. रत्नागिरी यांजकडील पत्र प्राप्त झालेवरून फेरफार नोंदवला.",
  "talathi": "रतन रमेश साळूंखे"
}
