{
  "village_code": "273200010395840000",
  "village_name": "तळेघर",
  "taluka_name": "मंडणगड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1191,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T12:05:06Z",
  "gone_at": "2026-11-04T21:57:24Z",
  "surveys": [
    "35/14",
    "35/3",
    "35/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nबाजूस दाखल केलेल्या मिळकती नियंत्रित सत्ता प्रकार कुळ कायदा कलम 43 नुसार भूधारणा पद्धत वर्ग-2 च्या असून नियंत्रित सत्ता प्रकार बदलणेसाठी शासन परिपत्रक क्रमांक टिएनसी-04/2013 प्र.क्र.196/ज-1 दिनांक 11 फेब्रुवारी 2014 अन्वये सदर परिपत्रकातील परिछ्येद 2 मधील अ.क्र.ख.ग.व.घ.मधील तरतुदीच्या अधिन राहून भविष्यात केव्हाही शेत जमीन विक्री करणे मुक्त राहील. तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक बुधवार,एप्रिल ,15,2026 व शासन क्रमांक जमीन-2025/प्र.क्र.336/जमीन-01 (ई-1379234) दिनांक 16/07/2026 मधील सुचनेनुसार व मा.तहसीलदार साहेब मंडणगड यांजकडील आदेश क्रमांक/आरटीएस/भूधारणा वर्ग 2 चे वर्ग 1/एस.आर-221/2026 दिनांक 30/10/2026 चा आदेश दिलेवरून जमिनीचा सत्ता प्रकार भूधारणा वर्ग-1 ( खालसा ) करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "रुकसाना अमीनसाहेब मुल्ला"
}
