{
  "village_code": "273200010395860000",
  "village_name": "कादवण",
  "taluka_name": "मंडणगड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 3138,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:53:20Z",
  "surveys": [
    "61/अ/1/अ/1/अ/2/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nमौजे कादवण ता.मंडणगड जि.रत्नागिरी येथील सर्वे नंबर 61 हिस्सा नंबर अ/1/अ/1/अ/2/2 लागवड योग्य क्षेत्र 0.48.40 पोटखराबा क्षेत्र 0.00.00 आकार 2.60 या मिळकतीला इतर अधिकारात कुळ म्हणून श्री.अब्दुस समद जाबीर सावंत यांचे नांव दाखल आहे.मा.शेतजमिन न्यायाधिकरण व तहसीलदार सो.मंडणगड,जि.रत्नागिरी यांचे न्यायालयात मुंबई कुळवहिवाट आणि शेतजमिन अधिनियम 1948 चे कलम 32(ग) /32 (ओ) प्रमाणे दाव्याचे कामकाज चालून त्यांचे कडील आदेश लेजर नं.LSP-32(0) Pege No.77 टि.सी.पी.नंबर 485 कादवण,दिनांक 15/09/2026 अन्वये र.रु.2176/- रक्कम शेतजमिन न्यायाधिकरणात एका हप्त्यात जमा करावी.\nमा.शेतजमिन न्यायाधिकरण व मामलेदार ,मंडणगड यांचे कडील खरेदी किंमत देण्यास हुकुम लेजर नंबर LSP 32(0), Page No-77,/टि.सी.पी./ 485 /कादवण, दिनांक 15/09/2026 अन्वये इतर अधिकारात कुळ म्हणून दाखल असलेले श्री.अब्दुस समद जाबीर सावंत यांचे नांव भोगवटदार सदरी घेऊन भूधारणा पद्धती वर्ग 2 करून इतर अधिकारात जमिन मालक श्रीम.आयशा इस्माईल म्हाते व. 7 यांचा र.रु.2176/- मात्रचा इतर हक्कात बोजा ठेवला.",
  "talathi": "हिरा बाळु ठोंबरे"
}
