{
  "village_code": "273200010395870000",
  "village_name": "पिंपळगाव",
  "taluka_name": "मंडणगड",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 654,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:03:14Z",
  "gone_at": "2026-11-04T22:04:50Z",
  "surveys": [
    "24/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nलिहून घेणार : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.रत्नागिरी शाखा -लाटवण ,\nलिहून देणार : अश्विनी अनिल कदम रा. पिंपळगाव यांनी रक्कम रुपये 77000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 24/7 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज मा. व्यवस्थापक रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.रत्नागिरी शाखा -लाटवण यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 77000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हिरा बाळु ठोंबरे"
}
