{
  "village_code": "273200020395940000",
  "village_name": "केळशी",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 6868,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:21:26Z",
  "surveys": [
    "4/1/2",
    "4/1/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nबाजूस दाखल केलेली मिळकतीबाबत मा. तहसीलदार साहेब दापोली, यांचे कार्यालयकडील आदेश क्र/आरटीएस/एसआर-125/2026 दि.02/04/2026 नुसार जमीन मालक सचिन शंकर पडवकर रा. केळशी, ता. दापोली, जि. रत्नागिरी यांनी मौजे केळशी येथील सर्वे नं 4 हिस्सा नं.1/2, सर्वे नं. 4 हिस्सा नं.1/4 च्या जमीन महसूल आकारणीच्या ४० पट नजराणा फी ची रक्कम रुपये 352/- (अक्षरी तीनशे बावन्न रुपये मात्र) पा.क्र. 0424235 दि.02/04/2026 ने भरणा केली असून परिणामी प्रस्तुत जमीन कुळ कायदयातील तरतुदी प्रमाणे खरेदी करून १० वर्षापेक्षा अधिक काळ लोटला आहे.\nमा. तहसीलदार साहेब दापोली, यांचे कार्यालयकडील आदेश क्र/आरटीएस/एसआर-125/2026 दि. 02/04/2026 नुसार प्रस्तुत 7/12 वरील नि.स.प्र. शेरा कमी करून वर्ग - १ केल्याची नोंद करून इतर अधिकार मध्ये नजराणा फी भरल्याचा शेरा ठेवण्यासाठी नोंद केली असे.",
  "talathi": "राहूल लक्ष्मण जाधव"
}
