{
  "village_code": "273200020395990000",
  "village_name": "खरवते",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 635,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:23:49Z",
  "surveys": [
    "23/3",
    "25/4",
    "26/1",
    "26/2",
    "26/7",
    "38/7",
    "51/32",
    "53/15",
    "53/18",
    "55/16",
    "55/19",
    "57/3",
    "62/37",
    "68/15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nबाजूस दाखल केलेली मिळकत ही सागर सावळाराम जाधव व अन्य 18 यांचे नावे दाखल आहे.सदर मिळकत ही ब्राह्मण हितवर्धिनी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित,दापोली यांना रक्कम रु.62,65,181/-(बासष्ठ लाख पासष्ठ हजार एकशे एक्यांशी रुपये)विशेष वसुली अंतर्गत बोजा ठेवण्यास दिलेली आहे.सबब विभागीय सहनिबंक सहकारी संस्था कोंकण विभाग याकडील जा.क्र.विसनि/कोकण/वि-7/कलम156/ब्राह्मण हितवर्धिनी सह पतमर्या/आदेश/2026/07 दि.19/01/2026 चा आदेश नुसार विशेष वसुली अधिकारी व विक्री अधिकारी श्री .राजेश रामचंद्र बिवलकर व ब्राह्मण हितवर्धिनी सह पतमर्या जा.क्र.BHPD/SRO/26-27/237 दि.23/09/2026 आलेवरून सागर सावळाराम जाधव हिश्यापुरता इतर अधिकारात तसा बोजा ठेवण्यासाठी नोंद केली",
  "talathi": "शितल नामदेवराव कुरुळे"
}
