{
  "village_code": "273200020396040000",
  "village_name": "आंबवली बुद्रुक",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1473,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:13:06Z",
  "surveys": [
    "8/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nलिहुन देणार:-\nजिनेश वसंत चिलबे रा. आंबवली बुद्रुक(खाता क्रमांक10229) यांचे सर्व्हे क्रमांक 8/3, एकूण क्षेत्र 0.4500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nआशिष अरुण भोईर ,गणेश केशव भोईर (खाता क्रमांक :-10261)\nयांना दुय्यम निंबधक दापोली जिल्हा रत्नागिरी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक - 4685/2026 दिनांक - 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये - 600000/- घेऊन खरेदी दिली.सबब सूची क्र.2 पाहून खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": ",मनोहर भाऊसाहेब रावते"
}
