{
  "village_code": "273200020396060000",
  "village_name": "आडे",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 2866,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:14:00Z",
  "surveys": [
    "6/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nबाजूस दाखल केलेली मिळकतीचे जमीन मालक श्री. अजित मधुकर बेहेरे यांनी आडे - पाडले विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. आडे यांचेकडून कर्ज रक्कम रुपये रु.1,00,000/- ( एक लाख रु. मात्र) कर्ज घेतले असून तसे आडे - पाडले विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. आडे संस्थेकडील दिनांक 29/06/2026 रोजीचे पत्र आलेवरून ७/१२ चे इतर अधिकारात बोजा नोंद करणेसाठी ही नोंद केली.",
  "talathi": "राहूल लक्ष्मण जाधव"
}
