{
  "village_code": "273200020396070000",
  "village_name": "पाडले",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1300,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:46:06Z",
  "surveys": [
    "320/30"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:-\nशार्पस्किल इन्फ्रा डेव्हलपर्स प्रायवेट लिमिटेड करिता दीपेंद्र गुप्ता च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. हाऊस ऑफ अभिनंदन लोढा इस्टेट होल्डिंग्स प्राव्हेट लिमिटेड पूर्वीचे नाव शार्पस्किल इन्फ्रा डेव्हलपर्स प्रा. लि. तर्फे अधिकृत स्वाक्षरी करिता वेणुगोपालन चीरकुझहीइल तर्फे कबुली जवाब म्हणून रोहन राजू दोडकडे (खाता क्रमांक 100219) यांचे गट क्रमांक 320/30 मधील एकूण क्षेत्र 0.0050 हे.आर. पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0038 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0012 हे.आर. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nवरुण बहल (खाता क्रमांक :-100667) यांना दुय्यम निंबधक दापोली जिल्हा रत्नागिरी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4700/2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 866668/- घेऊन खरेदी दिली. सबब सूची क्र. 2 ची प्रत पाहून खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल करणेकामी नोंद केली.",
  "talathi": "राहूल लक्ष्मण जाधव"
}
