{
  "village_code": "273200020396080000",
  "village_name": "शिवाजीनगर (गिम्हवणे)",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1060,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T20:04:03Z",
  "surveys": [
    "87/11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nबाजूस दाखल स.नं. 87/11 ही मिळकत श्री रामचंद्र गोविंद पणदेरे यांचे नावे दाखल असून 32म फेरफार 2699 दिनांक 10/07/1973 अन्वये गोविंद विठू पणदेरे हे कुळ ठरलेले आहेत.तरी मा.तहसीलदार सो.दापोली यांचेकडील आदेश क्रमांक/आरटीएस/एसआर-282/2026 दिनांक 06/08/2026.\nतरी महसूल व वनविभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्रमांक टिएनसी-०४/२०१३ प्र.क्र.१९६/ज-१ दिनांक ११ फेब्रुवारी २०१४ प्रमाणे मा.तहसीलदार सो.दापोली यांचेकडील आदेश क्रमांक/आरटीएस/एसआर-282/2026 दिनांक 06/08/2026 आदेश प्रमाणे भूधारणा वर्ग -२ चे भूधारणा वर्ग-१ करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "सिद्धांत संतोष महाडीक"
}
