{
  "village_code": "273200020396140000",
  "village_name": "देहेण",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 2046,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:38:50Z",
  "surveys": [
    "15/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या मिळकतीवर कब्जेदार दशरथ दौलत कानसे, रा.देहेण,ता. दापोली, जि. रत्नागिरी यांच्या नावी दाखल असून दशरथ दौलत कानसे यांनी देहेण विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या. देहेण यांस कडून रक्कम रुपये 3000/- (तीन हजार मात्र) कर्ज घेतले होते, सदर कर्जाची परतफेड त्यांनी देहेण विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या. देहेण यांचे कडील पत्र नोंदणी क्रमांक 31364 , नोंदणी दिनांक 25/01/1962 नुसार दिनांक 29/10/2026 च्या पत्रानुसार त्यांनी कर्जाची परतफेड केली आहे.\nश्री. दशरथ दौलत कानसे यांनी वर्दी अर्जा सोबत देहेण विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या. देहेण कडील पत्र जोडले असून सदर बँकेचे पत्र पाहून मिळकतीवरील बोजा नोंद कमी होणेकरिता नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "अजित जयसिंग निकत"
}
