{
  "village_code": "273200020396190000",
  "village_name": "मुर्डी",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 2197,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T06:14:08Z",
  "surveys": [
    "120/1",
    "133/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे\nफेरफाराचा दिनांक : 05/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026बाजूस दाखल मिळकत हि गणेश पुरुषोत्तम राऊत यांचे नावे दाखल असून सर्वे नंबर १२०/१ ही मिळकत मौजे मुर्डी गावातील फेरफार क्र.२१३८ व दस्त क्र. ३२९८/२०२५ , नुसार कब्जेदार यांनी खरेदीखताने खरेदी घेतली आहे तसेच\nसर्वे नंबर १३३/२ ही मिळकत मौजे मुर्डी गावातील फेरफार क्र.१९११ व दस्त क्र. २४०५/२०१७ , नुसार कब्जेदार यांनी खरेदीखताने खरेदी घेतली आहे\nअर्जदार गणेश पुरुषोत्तम राऊत यांनी लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत मालमत्तेमध्ये महिलांचा हिस्सा योजने अंतर्गत त्यांची पत्नी सिद्धी गणेश राऊत यांचे सहहिस्सेदार म्हणून नाव दाखल करणेसाठी अर्ज,फेरफार क्रमांक २१३८,१९११ ची प्रत, पोलीस पाटील यांचा विवाह नोंदणी दाखला, व मा.कार्यकारी दंडाधिकारी दापोली यांचेकडे नोंदवलेले प्रतिज्ञापत्र/ एस. आर/ ३२०१९/ २०२६ दि. २८/१०/२०२६ दिलेवरून महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग यांचेकडील परिपत्रक क्रमांक एस 14/216816/प्रक.458/ल-6, दिनांक 06/10/1992 प्रमाणे, पत्नी सिद्धी गणेश राऊत यांचे नाव सहहिस्सेदार म्हणून दाखल करणेस नोंद केली.",
  "talathi": "सोपान मधुकर मुंढे"
}
