{
  "village_code": "273200020396230000",
  "village_name": "बाधतिवरे",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 3114,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "कुळांची वारस नोंद",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:50:23Z",
  "surveys": [
    "7/37/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nअर्जदार श्री.पांडुरंग गोपाळ बुरटे यांनी अर्ज दिला की,मौजे बांधतिवरे येथील सर्वे नं.7/37/अ च्या सदरी दाखल असलेले साधे कुळ कै.लक्ष्मी गोपाळ बुरटे\nह्या दिनांक 28/06/2026 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे आहेत,\n1)पांडुरंग गोपाळ बुरटे ,नाते : मुलगा ,वय:54\n2)किसन गोपाळ बुरटे ,नाते:मुलगा ,वय:53\n3)वसंत गोपाळ बुरटे ,नाते:मुलगा ,वय :49\nकुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला, सरपंच व पोलीस पाटील दाखला पाहिला व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल करण्यास नोंद केली.",
  "talathi": "सोमनाथ पुंजाजी ठाकरे"
}
