{
  "village_code": "273200020396240000",
  "village_name": "ताडिल",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 3695,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:31:25Z",
  "surveys": [
    "170/3",
    "180/5",
    "185/9",
    "190/10",
    "198/23",
    "198/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nश्री. शिरीन अब्दुल लतीफ शादुल्ला यांनी अर्ज दिला की, स.नं हि.नं.198/23,170/3, 190/10, 185/9, 198/8, 180/5 वरील खातेदार शे.महामूद इब्राहीम शादुल्ला हे दि.02/06/2021 रोजी मयत झाले असून त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) खतिजा महामुद शादुल्ला , नाते : विधवा(पत्नी), वय :65 , वारसदाराची स्थिती :मयत, मृत्यु दिनांक :26/07/2014\n2) शिरीन अब्दुल लतीफ शादुल्ला , नाते : मुलगी , वय :51 , वारसदाराची स्थिती :हयात\n3) शम्मा लियाकत बांगी , नाते : मुलगी , वय :53 , वारसदाराची स्थिती :हयात\n4) नसरीन नजीर मुजावर , नाते : मुलगी , वय :44 , वारसदाराची स्थिती :हयात\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात मौजे ताडील येथे यापूर्वी मंजूर फेरफार क्र.३६३९ व वारस रजिस्टर ठराव क्र.७९४ नुसार हवाला नोंद करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "सोमनाथ पुंजाजी ठाकरे"
}
